ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी : संशयित आरोपी ताब्यात

मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस संशयिताची सुमारे 3 तासांपासून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, गुरुवारी एका संशयिताचे सीसीटीव्ही…

नारायणगाव जवळ भीषण अपघात : ९ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू…

बीड जिल्हा पुन्हा हादरला : नातेवाईकानेच केली दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला असून आता पुन्हा एकदा अशाच एक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने…

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचे एनकाउंटर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था भारतीय सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडी बॉम्बने उडवून 8 जवांना शहीद करणाऱ्या राक्षसी नक्षलवाद्यांचा काल तितक्याच तीव्रतेने बदला घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काल छत्तीसगडच्या बीजापुरात सर्च ऑपरेशन जारी…

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : आजपासून परभणी ते मुंबई लाँग मार्च !

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आंबेडकर अनुयायांनी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी परभणी मधून हा…

सोलापूर: घरफोडीप्रकरणी एकाला अटक तर पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात चोरीच्या घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात मंगळसुत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देतो, म्हणून महिलेची फसवणूक करून गळ्यातील अर्धा तोळयाचे मंगळसूत्र पळवून नेले होते. तर आष्टीच्या…

मुलीची छेड काढल्याचे कारण : दोन गटात राडा : घटनास्थळावर दगडफेक !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील तामसा गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावर दगडफेकीची घटना घडली असून, पोलिसांच्या वाहनांनाही या टोळक्यांनी लक्ष्य केले. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सध्या…

मंत्री धनंजय मुंडेंचा परळीतील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या हत्येतील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले.…

ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकली : ३ ठार तर १२ जखमी !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर-वैजापूर मार्गावर तांबूलगोटा फाटा येथे बुधवारी मध्यरात्री ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकून झालेल्या भीषण…

सैफवर हल्ला केवळ चोरीच्या उद्देशाने ; गृहराज्य मंत्री योगेश कदम

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील खार येथील सैफच्या अपार्टमेंटमध्ये पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि…
Don`t copy text!