Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
परभणीत मध्यरात्री दोन गॅस सिलिंडरचा स्फोट ; लाखोंचे नुकसान !
परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणीमध्ये वसमत रोडवर दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी (काल) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली…
लातूर – परभणी बसला आग ; थोडक्यात अनर्थ टळला
परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघातासह आग लागल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच गंगाखेड आगाराची लातूर - परभणी बसला गंगाखेड वरून परभणीला जात असताना दैठणा गावाजवळ अचानक आग लागली. चालक मुंडे यांनी बस थांबवल्याने डिझेल टाकीकडे…
पतंग उडविताना १२ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या पाहिल्याच महिन्यात मकर संक्रात हा सन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडविली जात असते. मात्र या सणापुर्वीच राहुरी तालुक्यातील एका गावात पतंग उडवित असताना तोल जाऊन…
आ.सुरेश धस संतापले : वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावा
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मकोका लावला पाहिजे. त्याच्यावर देखील 302 चा गुन्हा दाखल झाला…
सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल : वाल्मीक कराडचा मुलगा अडचणीत !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मोठ्या अडचणीत फसले असतांना आता त्यांच्या मुलाचा प्रताप उघडकीस आला आहे. वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने…
मोठी बातमी : देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या…
अमेरिकेत अग्नितांडव : महाप्रचंड नुकसान, तर लोकांनी रात्र काढली रस्त्यावर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये अग्नितांडव सुरु आहे. या अग्नितांडवाने सुपरपॉवर अमेरिकेला अक्षरक्ष: हादरवून सोडलय. महाप्रचंड नुकसान झालय. रस्त्यावर रात्र काढण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. हजारो…
‘2 कोटी दे, अन्यथा तुझे हातपाय तोडीन’
बीड, वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना उघड होताय. आता मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. एक फोन कॉलने वाल्मिक कराडच्या…
बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच पोलिसाची आत्महत्या
बीड, वृत्तसंस्था
जिल्हा पोलीस मुख्यालयातच पोलिसाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनंत इंगळे असं आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं…
देशमुख हत्या प्रकरणी पुण्यात निघाला भव्य मोर्चा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती - धर्मीय नागरिक सहभागी झाले. या…