Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
संतोष देशमुख हत्याप्रकरणी CID चे 9 पथक तैनात
मुंबई, वृत्तसंस्था
संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग ॲक्टिव मोडवर आला आहे. गेल्या 22 दिवसांपासून तीन आरोपी हाती लागलेले नाहीत. परिणामी पोलिस आणि सीआयडीची नाचक्की झाली आहे. पथकाने या दोन राज्यातही आरोपींचा तपास सुरू केला…
सोलापुरात घरफोडी.. २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास
सोलापूर वृत्तसंस्था
शहरातील सम्राट चौक आणि सदर बाझार येथून दोन बंद घरात चोरी करून दोन लाख ८५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. सम्राट चौक येथील स्वामी समर्थ…
पंढरपूरजवळ बस व ट्रकचा भीषण अपघात
पंढरपूर, वृत्तसंस्था
पंढरपूरजवळ एका प्रवासी बस व ट्रकचा रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यातील काहींची प्रकृती…
सोलापुरात ७ लाखांसाठी मुकादम बहीण भावाचे अपहरण
सोलापूर, वृत्तसंस्था
सात लाखांसाठी मुकादम बहिण भावाचे अपहरण करण्यात आले. व्हिडिओ कॉलद्वारे 7 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास तुझ्या पतीला खलास करून नदीत टाकतो, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती धमाबाई पवार यांनी दिली…
बस नाल्यात पडून ८ प्रवाशांचा मृत्यू, २४ जण गंभीर
पंजाब वृत्तसंस्था
एक मोठी दुर्घटना घडली. एका खासगी कंपनीच्या बसला अपघात झाला. बसचे नियंत्रण सुटून नाल्यात पडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील भटिंडा येथे एका खासगी कंपनीच्या बसचे नियंत्रण सुटून नाल्यात पडली. या अपघातात…
सोलापुरात सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून
सोलापूर, वृत्तसंस्था
सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडला. संशयित मारेकर्याने मृत शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात…
डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं
पुणे वृत्तसंस्था
पुण्यात पुन्हा हिट अँड रनची थरारक घटना घडली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुण्यातील वाघोली…
धक्कादायक.. माजी आमदाराला भावानेच फसवले
सोलापूर वृत्त संस्था
सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आलीय. शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराशी संगणमत करून माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या फिर्यादीवरून…
एक लाखाची लाच घेताना डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर, वृत्तसंस्था
एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली…
सोलापुरात शिवशाही बस पेटवली
सोलापूर, वृत्तसंस्था
परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान…