ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोठी बातमी : राहुल गांधींची गोपनीय परदेशवारी थांबणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची परदेश यात्रेची गोपनीयता संपणार आहे. ते कुठे प्रवास करतात, कोणासोबत प्रवास करतात आणि तिकीटासंबंधीची संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध असणार आहे. कारण, विमान…

लष्कराचे वाहन दरीत कोसळले : दोन जवान शहीद तर तीन गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू- काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जवान शहीद झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बांदीपोरा जिल्ह्यातील सदर कूट पायीन भागाजवळ…

खळबळजनक : रात्रीच्या सुमारास व्यापाऱ्याची गोळी झाडून निर्घृण हत्या

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून नियमित गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नवीन वर्षाच्या सुरुवातीस मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यापाऱ्याची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात…

सीआयडीच्या हाती मोठं यश : देशमुख हत्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्याची चर्चा असतांना आता या हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी…

राज्यात अहंकारी सरकार तर मुंडे यांनी राजीनामा द्यावा : खा.शिंदे आक्रमक

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच तापले असतांना विरोधकांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. आता कॉंग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे यांनी देखील महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत मुंडे यांच्या राजीनाम्याची…

अजित दादांना अडकवण्याचा प्लॅन असावा ; खा.सोनवणेंनी व्यक्त केला अंदाज !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच खुनाची चर्चा जोरदार सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खा.बजरंग सोनवणे म्हणाले कि,…

कराडने खंडणीसाठी साधला होता सवांद : विष्णू चाटेची कबुली

बीड   : वृत्तसंस्था राज्यातील बीड प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतांना नुकतेच संतोष देशमुख हत्याकांड व खंडणी यात देखील आरोपी विष्णू चाटे याने वाल्मीक कराडने खंडणीसाठी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची…

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार ? ५ वर्षानंतर या रोगाचे संक्रमण,

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात सन २०१९ मध्ये कोरोनाचा मोठा थैमान सुरु झाला होता आता पुन्हा एकदा चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा…

‘दादांच्या ताफ्यात कराडची गाडी…’ ; बीडच्या खासदारांचा धक्कादायक आरोप !

बीड : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र बीडचे वाल्मिक कराड यांची चर्चा सुरु असतांना नुकतेच बीडचे शरद पवार गटाचे खा.बजरंग सोनावणे यांनी एक धक्कादायक आरोप केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. खा.बजरंग सोनावणे म्हणाले कि, अजित…

सरकारला खून पचवायची सवय ; संजय राऊतांचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड खून प्रकरण ताजे असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर आरोपाच्या फैरी झाडत असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. सरकारला बीडसारखे खून पचवायची सवय आहे. बीडमधील खून आणि…
Don`t copy text!