Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
अमेरिकेत नववर्षाच्या जल्लोषात लोकांवर पिकअप ट्रक चढवला : १५ ठार तर डझनभर जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना 1 जानेवारी रोजी अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चढवला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला, तर…
शीर केले धडापासून वेगळे अन पोलीस स्थानकात आणले ; नाशिक हादरले !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळ एकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून एकाने त्या शेजारच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचे शिरच…
क्रीडा संकुलातील २१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक घोटाळे गेल्या काही वर्षापासून उघडकीस येत असतांना गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल समितीत 21 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक…
….आता मोठे मासे सापडतील ; जरांगे पाटलांनी व्यक्त केला विश्वास !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही फरार आरोपींना अटक करण्याची मागणी…
आरोपी शरण आला, टीका करणे योग्य नाही ; बावनकुळेंचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यभर गाजत असलेले बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. असून त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात राडा : १३ दुकाने जळून खाक : संचार बंदी लागू !
जळगाव : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दि. 31 च्या रात्री दोन गटात झालेल्या वादातून तेरा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये 21 लाख 25 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले आहे. पाळधी…
मोठी बातमी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खुनाची चर्चा राज्यभर सुरु असतांना नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्व गावकऱ्यांनी…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात : अक्कलकोटमध्ये ४ जणांचा मृत्यू
सोलापूर : प्रतिनिधी
जगातील अनेक देशात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय…
धक्कादायक.. तरुणीसह आईवर कोयत्याने हल्ला
सोलापूर, वृत्तसंस्था
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून लग्नाची केलेली मागणी धुडकावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला.…
ब्रेकिंग.. फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती
पुणे वृत्तसंस्था
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील…