ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

गुजरातमध्ये पावसाचा कहर : ८ जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालयेही बंद

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून देशातील गुजरात राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने वडोदरा, सुरत, भरूच आणि आणंदसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.…

मोठी बातमी : पोखराला जाणारे विमान कोसळले ; १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात…

संतापजनक : मृत आईसह दोन चिमुकल्यांना प्रियकराने नदीत फेकले

पुणे : वृत्तसंस्था अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. डोळ्यासमोर आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना पाच आणि दोन वर्षांचे पोटचे गोळे जिवाच्या आकांताने रडू लागले. आणि बिंग फुटण्याच्या…

तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं ; जयंत पाटलांचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं… कारण भाजपमध्ये गेल्या तर सर्व चौकशा…

बापरे : एकाच घरात शिरले तीन बिबटे : सहा गंभीर जखमी

चंद्रपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता चंद्रपूरमध्ये देखील बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला…

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली : ६ वारकऱ्यांसह ७ ठार

जालना : वृत्तसंस्था राज्यात सध्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात…

एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे…

टायर फुटल्याने भीषण अपघात : कारचा चक्काचूर, तरुण ठार

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय…

बिबट्याच्या भीतीने शाळेला सुटी ; छत्रपती संभाजीनगरात शोध सुरु

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील उल्कानगरी भागात गेल्या तब्बल ७० तासांपासून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचा माग लागलेला नाही. बुधवारी (१७ जुलै) दिवसभर ९० जणांच्या टीमने बिबट्याचा…

जवानांचे रक्त रोजच सांडतेय ; गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मूमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून ठाकरे गटाने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. ''जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे.…
Don`t copy text!