ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अपघाताचा थरार : बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसाला चारचाकीने उडविले

बीड : वृत्तसंस्था बीड शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले आहे. यामध्ये या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे. मिळालेल्या…

मेंदू खाणाऱ्या अमीबा संक्रमणाचा चौथा रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळ राज्यात मेंदू खाणाऱ्या अमीबाचे संक्रमण झालेला आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यात या गंभीर आजाराची लागण झालेली एकूण रुग्णसंख्या ४ झाली आहे. यापूर्वी अमीबा संक्रमणामुळे तीन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आहे.…

कपलिंग तुटल्यानंतर इंजिन झाले वेगळे ; वाचा कुठे घडली घटना

इगतपुरी : वृत्तसंस्था राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना…

धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : सेल्फीच्या नादात एक जागीच ठार

बीड : वृत्तसंस्था राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असतांना अनेक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच बीडमध्ये देखील अशीच एक धक्कादाय घटना घडली आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला…

भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महार्मागावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना धारूर येथील तेलगाव कारखान्याजवळ…

पतीने केला पत्नीवर चाकूने वार ; रेल्वे स्थानकावर पडला रक्ताचा सडा

मुंबई : वृत्तसंस्था विरार रेल्वे स्टेशनवरील दक्षिण बाजूच्या फ्लाओव्हर ब्रिजवर एका २७ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवा शर्मा असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर आणि हातावर…

बापरे : सत्संगामध्ये चेंगराचेंगरी, १२२ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फुलरई गावात हा प्रकार घडला. अपघातानंतर रुग्णालयातील परिस्थिती भयावह बनली. मृतदेह…

सोलापूर : चारचाकीचा भीषण अपघात : पाच जण जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या…

शिवीगाळ भोवली : अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेत आपल्या दिशेने हातवारे केले म्हणून संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना शिवी हासडली होती. त्यांच्या वक्तव्यावरून…

बार्शी येथे अनोळखी महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी खून

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे अनोळखी महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी खून करून तिचा मृतदेह साडीमध्ये बांधून उसाच्या शेतात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार…
Don`t copy text!