ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

सोलापुरात खळबळ : झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने झोपेतच डोक्यात दगड घालून आपल्या पत्नीचा खून केल्याची…

ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानातून सापडला गांजाचा मोठा साठा

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर आला असतांना एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे. हे प्रकरण ताजे…

रशियात दशहतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू तर ६ दहशतवादी ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियातील दागेस्तानमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाद्री आणि पोलिसांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी दोन रशियन चर्च, एक सिनेगॉग आणि पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये एका पुजा-याचा…

अक्कलकोट ते किणी रस्त्यावर बसच्या धडकेत तरुण ठार, एक जखमी

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच अक्कलकोट ते किणी रोडवरील पालापूर मोड वळणावर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात जेऊर येथील तरुणाचा मृत्यू झाला.…

दुधनी रेल्वे स्थानकाजवळील किराणा दुकानाला भीषण आग ; लाखोंचे साहित्य जळून खाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी येथील रेल्वे स्टेशन परीसरात भिमाशंकर कल्याणशेट्टी यांच्या मालकीचे किराणा दुकान असून रोजच्या प्रमाणे रात्री दुकानात सामान व्यवस्थित ठेऊन लाईट बंद करून कुलुप लाऊन घरी गेले होते. मध्यरात्री सुमारे एक ते दोन…

आमदाराच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडले

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात…

सोलापूर-पुणे बायपासवर वाहनाचा विचित्र अपघात : दोन ठार तर दोन गंभीर

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या नियमित मालिका सुरु असतांना नुकतेच अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर…

मनसेचे पुन्हा खळखट्याक : उत्तर भारतीय तरुणाला केली मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा मनसेने काल रात्री नवी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात उत्तर भारतीयाला मारहाण करणारे राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या…

सोलापूर : बार्शीतील फटाका कारखान्यात स्फोट

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील काही ठिकाणी फटाका कारखान्यात स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच बार्शी तालुक्यातील घारी या गावात युन्नूस मुलाणी यांच्या फटाका कारखान्याला लागलेल्या आगीनंतर येथे मोठे स्फोट झाले आहेत. वास्तविक या…

पोलीस भरतीबाबत गृहमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या…
Don`t copy text!