ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

ठाकरेंच्या नेत्याच्या गाडीच्या अनोळखीनी फोडल्या काचा

नाशिक : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला…

धक्कादायक : विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिची येथे बुधवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली…

अयोध्येतील राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव असून त्यांचे वय 25 वर्षे आहे. ते आंबेडकर…

सांगोलानजीक भीषण अपघात : आयशरने सात जणांना चिरडले : पाच ठार

सांगोला : वृत्तसंस्था तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयशरने सात महिलांना जागीच धडक दिल्याने त्यातील पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील काही महिला चिकमहुद…

भररस्त्यावर तरुणाने केला प्रेयसीचा खून ; व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात प्रेम प्रकरणातून हाणामारीसह खुनाच्या नेहमीच घटना घडत असतांना नुकतेच वसई शहरातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्घृण हत्या…

भरधाव चारचाकीने ७ जणांना चिरडले : दोन ठार

नागपूर : वृत्तसंस्था उपराजधानीत भरधाव कारचालकांच्या बेदरकारपणाचे सत्र सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ७ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. वाठोडा…

सोलापुर : परिवारातील तिघांचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात विजेचा धक्का लागून मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असतांना उत्तर सोलापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा पुणे जिल्ह्यातील दापोडी येथे विजेचा धक्का…

रेल्वेचा भीषण अपघात : मालगाडीने दिली एक्स्प्रेसला धडक

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा…

सलमान खानला व्हिडीओवरून धमकी; एकास अटक

मुंबई : वृत्तसंस्था अरे छोड यार' या यूट्युब चॅनलवर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. बनवारीलाल लातुरलाल गुजर असे आरोपीचे नाव…

सोलापुर : दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा !

सोलापूर : वृत्तसंस्था बालकाचा दफनविधी केल्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या विधीसाठी आलेल्या बालकाचा मृतदेह गायब झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी बाळाचे पिता राहुल वाघमारे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने…
Don`t copy text!