ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

छत्तीसगडमध्ये चकमक : आठ नक्षलवादी ठार

मुंबई : वृत्तसंस्था देशातील छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे ANIने दिले आहे.…

७५ प्रवासी थोडक्यात बचावले : सोलापूर – कुसूर एसटी बसचा अपघात

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरहून कुसूरकडे निघालेली एसटी बस शुक्रवारी दुपारच्या दरम्यान मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्तीजवळ स्टेअरिंगचा रॉड तुटून रस्त्याच्या खाली गेली आणि हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात ७५ प्रवाशांपैकी कोणीही…

सुरक्षा यंत्रणा अलर्ट : राममंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

अयोध्या: वृत्तसंस्था देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पाकिस्तानमधील कुख्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' ने राममंदिराला बॉम्बस्फोटाने उडवण्याची…

राज्यात राजकीय वाद रंगणार ; खा.लंके यांनी घेतली गजा मारणेची भेट

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात…

कुटुंबाला बसला धक्का : आइस्क्रीममध्ये निघाले मानवी बोट

मुंबई : वृत्तसंस्था मालाड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे युम्मो कंपनीचे 3 आईस्क्रीम पार्सल मागवले होते. जेव्हा त्यांनी एक आईस्क्रीम खाल्ले तेव्हा त्यांना मासाच्या तुकड्यासारखे काहीतरी असल्याचे जाणवले. यानंतर जेव्हा…

जरांगे पाटलांचे खळबळजनक वक्तव्य : आंदोलनाच्या नावावर १०० कोटी उकळल्याचा आरोप

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली…

बारुद कंपनीत मोठा स्फोट ; ५ जणांचा स्फोटात मृत्यू

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर शहरात स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी अनेक कामगार फॅक्टरीत होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांपैकी 4-5…

कुवेतमध्ये अग्निकांडात केरळचे २४ तर ४५ भारतीयांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुवेतमध्ये सहा मजली इमारतीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांपैकी ४८ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार मृतांमध्ये केरळच्या २४ जणांसह ४५ भारतीयांचा समावेश असून तीन जण फिलिपाइन्सचे…

डोंबिवली पुन्हा हादरली : दोन केमिकल कंपन्यामध्ये भीषण आग

मुंबई : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतरच्या आगीच्या आठवणी ताज्या असतानाच डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आहे. इथल्या एमआयडीसी फेज-२ मधील दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज मोठी आग लागली आहे. या घटनेमुळं एमआयडीसी परिसरात…

उत्तरकाशीत बस दरीत कोसळली; ३ ठार तर २६ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर मंगळवारी रात्री उशिरा बस कठडे तोडून 60 फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत झाडाला अडकली. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 29 भाविक होते.…
Don`t copy text!