ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो पलटी ; वारकरी जखमी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना पुणे येथील कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री भरधाव वेगात टेम्पाे चालवून वारकऱ्यांना मुक्काच्या ठिकाणी घेऊन जाणारा टेम्पो पलटी…

गृहमंत्री फडणवीसांनी तरुणांना दिली आनंदाची बातमी : लाखो भरतीचा विक्रम

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला होता तर आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने 77 हजार 305…

देशात आजपासून नवीन फौजदारी कायदे लागू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे अंमलात आले, ज्यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत व्यापक बदल झाले आणि वसाहती काळातील कायदे संपुष्टात आले. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय…

धरण ओव्हरफ्लो : परिवारातील ४ लहान मुले, पाच जण बुडाले

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो होत असल्याची बातमी बाहेर पडत असताना, याच वेळी या धरणाच्या पाण्यात 5 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.…

दोन कारची जबर धडक : ७ ठार तर ५ गंभीर

जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण…

भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद ; जरांगे पाटलांचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद पेटला असतांना बीडच्या मातोरी गावात गुरुवारी रात्री 2 समाजांत झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेला त्यांनी ओबीसी नेते…

अजित पवार अडचणीत ? ईडीने घेतली न्यायालयात धाव

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नेत्यांवर गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस व कारवाई देखील झाली असतांना आता पुन्हा एकदा एका प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहे. मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर…

प्रियकराचा थरार : बनाव रचून केला खून

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात हाणामारी व खुनाच्या घटना नियमित घडत असतांना पालघरमधील विरारमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना…

भरधाव कारची ट्रकला जबर धडक ; दोन ठार तर तीन जखमी

केज : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ आज दि.२६ पहाटे ४.३० च्या सुमारास कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तिघे जण…

आरक्षणाची मागणी करीत तरुणाने घेतला भगव्या फेट्याने गळफास

हिंगोली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुणांना आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने…
Don`t copy text!