ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

सरकारची होणार दुहेरी कोंडी : मराठा आरक्षणानंतर आता आणखी एक आंदोलन उभं राहणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री मुंबईत झालेल्या…

‘ते’ आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देता येणार नाही. मराठ्यांसोबत ओबीसींवर अन्याय करणार नाही. जे सुयोग्य आणि कायद्याच्या चौकटीत बसून देण्यासारखे आहे, ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे, अशा स्पष्ट…

मोठी बातमी : फारूक शाब्दि तुम्हाला सलाम ; जरांगे पाटलांना एमआयएमचा पाठींबा !

सोलापूर : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील कालपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरु केले आहे. या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे. या आरक्षण लढाईला…

शिंदे गटाच्या आमदारावर उद्घाटनावेळी हल्ला !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात…

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सध्या मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असतांना आता अहिल्यानगर येथील संगमनेर येथे गुरुवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी…

राज्यात भीषण अपघात : भरधाव चारचाकी विहिरीत कोसळून ५ ठार !

 जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट)…

जगाची नजरच नाही,  तर विश्वासही भारतावर ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात भारताला…

आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरुवात केले आहे.  राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे…

मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा हाहाकार : अनेकांचा संपर्क तुटला !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, मन्याड नदीला पूर आला आहे. लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल ; कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा…
Don`t copy text!