Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
अजित पवारांनंतर बारामतीची पहिलीच निवडणूक; जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात !
पुणे : वृत्तसंस्था
बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती…
सोलापूर हादरले; प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांची आत्महत्या
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर शहराला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. एकेकाळी शहरात प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी (वय 60) यांनी इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून,…
धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य : वकिलांसह ३ अटकेत !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. नंतर या पीडितेला धर्मांतर करायला लावून…
सत्तावाटपाचा ‘सव्वा-सव्वा वर्ष’ फॉर्म्युला; शिंदे गटाचा महापौर, भाजपचा उपमहापौर
ठाणे : वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे…
ओव्हरटेकचा जीवघेणा फटका; टेंभुर्णीजवळ बस-कार भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, वृद्धा गंभीर
सोलापूर : वृत्तसंस्था
टेंभुर्णी–बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या…
भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या…
काळजाला चिरणारी घटना : आईकडून 11 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, मुलगी गंभीर जखमी !
पुणे : वृत्तसंस्था
वाघोली परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, याच घटनेत 13 वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला…
मराठमोळ्या रील स्टार प्रथमेश कदमचे निधन; सोशल मीडियावर शोककळा
मुंबई : वृत्तसंस्था
मराठमोळा रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांसह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश आजारी होता. त्याच्या…
ग्रामपंचायतीसाठी ‘पंचम’ डिजिटल सोबती; व्हॉट्सअॅपवरून मिळणार घरबसल्या सरकारी माहिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गावांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ (Panchayat Assistance & Messaging Chatbot) हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नव्या…
बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने…