ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदार हादरले

मुंबई : वृत्तसंस्था सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच कमोडिटी बाजारात खळबळ उडाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपये प्रति…

अंजली दमानिया यांच्या वक्तव्यांवरून राजकीय खडाजंगी; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनांबाबत शंका…

डोळे गेले, पण स्वप्ने नाहीत : ममता नाकतोडेंचे ऐतिहासिक यश !

भंडारा : वृत्तसंस्था नशिबाने लादलेल्या अंधत्वाचा स्वीकार करून खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि ध्येयाचा ध्यास घेतला तर अशक्यही शक्य होते, हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील कन्या ममता पंढरी नाकतोडे हिने आपल्या यशातून सिद्ध…

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात ‘क्लीन चिट’वर संभ्रम; खारगे समितीला आठ दिवसांची मुदतवाढ

मुंबई : वृत्तसंस्था पुण्यातील मुंढवा येथील तब्बल ४० एकर शासकीय जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याच्या प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाल्याची चर्चा गुरुवारी सकाळी सुरू झाली होती.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा २२ वा हप्ता लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात…

अक्कलकोटमध्ये  स्व. अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्जेराव जाधव सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत विविध पक्षांच्या…

“धनुष्यबाणाला मत देऊ नका!” : उपमुख्यमंत्री शिंदेंचे भरसभेत धक्कादायक वक्तव्य; सोलापुरात राजकीय पेच

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब आणि संभ्रम निर्माण करणारा राजकीय प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये…

सत्ता आमच्याकडे, निधीही आमच्याकडे”; नीतेश राणेंचे आक्रमक वक्तव्य

कोल्हापूर : वृत्तसंस्था देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच आहेत. त्यामुळे परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे, असे…

जयंत पाटील भाजपमध्ये येणार”; सदाभाऊ खोत यांचा दावा, पाटलांचा पलटवार !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सत्तेशिवाय ते फार दिवस राहू शकत नाहीत. कधी उडी…

“राऊतांनी ‘विश्वास’ शब्द उच्चारू नये”; नवनाथ बन यांची सडकून टीका

मुंबई : वृत्तसंस्था संजय राऊत यांना ‘विश्वास’ हा शब्द उच्चारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हयातीत कुणावरही विश्वास ठेवलेला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते…
Don`t copy text!