Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग; प्रमुख वॉर्डमधून दिग्गजांना उमेदवारी
मुंबई वृत्तसंस्था : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली निवडणूक रणनिती अधिक तीव्र करत उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वॉर्डमधून भाजपने युवा, अनुभवी आणि विश्वासू…
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा थेट एमआयएममध्ये प्रवेश
सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीतील अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी…
सोलापुरात राजकीय उलथापालथ; शिंदे गट–अजित पवार गटाची युती
सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत भाजपाला जोरदार धक्का…
“गौतम भाई आमच्यासाठी कुटुंबातीलच” – सुप्रिया सुळे
मुंबई वृत्तसंस्था : बारामतीत आज राजकारण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या संगमाचे चित्र पाहायला मिळाले. विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले.…
दोन गुजराती गिळायला निघाले, पण मुंबई सोडणार नाही – उद्धव ठाकरे
मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याने…
नववर्षात मोठे बदल : पॅन-आधारपासून वाहन किमतींपर्यंत १ जानेवारीपासून नवे नियम लागू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या सुरुवातीस सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, यूपीआय व सिमचे कडक नियम, बँक कर्ज व एफडी…
भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप; अजित पवार गट स्वबळावर मैदानात
मुंबई : वृत्तसंस्था
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर थेट विश्वासघाताचा गंभीर आरोप करत…
राहू-केतूंचा प्रभाव आहे का?”; विजय वडेट्टीवारांचा शिंदेंना टोला
मुंबई वृत्तसंस्था : भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक…
मराठी–उत्तर भारतीय संघर्षाला बॅनरची ठिणगी
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच मराठी महापौरपदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यातून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उत्तर भारतीय विकास सेनेमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष…
सोलापूर महापालिका निवडणुकीआधीच भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण…