Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
ईश्वरपूरचा बॅनर, राज्यभर चर्चा; जयंत पाटलांची ‘स्टाइल’ पुन्हा हिट
सांगली वृत्तसंस्था : राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा…
लवासा प्रकरणात पवार कुटुंबाला मोठा दिलासा; याचिका फेटाळली !
पुणे वृत्तसंस्था : जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाच्या निर्मितीत भ्रष्टाचार व अधिकारांच्या गैरवापराचे आरोप करत दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मोठा धक्का !
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बीड जिल्हा सतत चर्चेत राहिला. मारहाणीचे व्हिडीओ, धक्कादायक फोटो व्हायरल झाले आणि “बीड बिहार झाला” अशा तीव्र…
दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले कोकाटे वाचले : सुप्रीम कोर्टाची मोठी भूमिका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या अडचणीत अडकले होते आता शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र…
एका चिमुकल्याच्या चिठ्ठीमुळे भाजपचा विजय हुकला अन शिंदे गट झाला विजयी
पुणे वृत्तसंस्था : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये लोकशाहीचा एक अनोखा आणि थरारक क्षण अनुभवायला मिळाला. मतमोजणीअंती दोन…
जेजुरीत विजयाचा आनंद दुःखात बदलला; भंडाऱ्याला आग, १६ जण गंभीर भाजले
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाच दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी…
नगरपरिषद निकालानंतर वाद: नाशिक-छत्रपती संभाजीनगरात हिंसाचार; 9 जखमी
नाशिक वृत्तसंस्था : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. 288 नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 213 जागा जिंकल्या, भाजप 118, शिवसेना 58, राष्ट्रवादी 37 आणि…
मोहोळमध्ये इतिहास; २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे ठरल्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष
मोहोळ वृत्तसंस्था : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल…
हा विजय 2017 च्या निवडणुकांपेक्षाही मोठा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली असून, निकालांनी राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष निवडून आले…
पाडळकरांनी मारली बाजी; जतमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
सांगली वृत्तसंस्था : राज्यात सुरू असलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीने दणदणीत यश मिळवत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात महायुतीचा वरचष्मा स्पष्ट दिसत…