Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
सांगोला नगरपरिषदेत शिंदे गटाचा दणदणीत विजय
सांगोला वृत्तसंस्था : सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेना (शिंदे गट) समर्थित आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने दैदिप्यमान विजय मिळवला असून, सांगोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या पॅनेलचे उमेदवार आनंद माने यांनी…
वादाच्या भोवऱ्यातून बिनविरोध सत्ता; अनगर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे निकालापूर्वीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर…
मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं ; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंची टीका
मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुर्लक्षित झाल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी सनसनाटी आणि बिनबुडाचे आरोप…
महाविकास आघाडीला पूर्णविराम : महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकटीच मैदानात !
मुंबई वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले की, आगामी मुंबई महापालिका…
नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सिन्नरमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उघड
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान…
हायकोर्टातून 1 लाखाचा जामीन, पण शिक्षेला दिलासा नाही; आमदारकी धोक्यात
मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा खाते काढून घेण्यात आल्यानंतर त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. दरम्यान, कोकाटे प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार…
अजित पवार गटाला मोठा धक्का; ठाणे महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत शरद पवार गटात दाखल
मुंबई प्रतिनिधी : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला…
शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणाने बांगलादेश पेटला; भारतातून शेख हसीना यांना अटक करून आणण्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी : बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशात हिंसाचार उसळला आहे. सिंगापूरमध्ये…
‘निगेटिव्ह मत नको, सकारात्मक विकास हवा’ – फलटणकरांना फडणवीसांचे आवाहन
सातारा प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांत महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक राजकीय समीकरणांनुसार स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रचाराच्या रणनितीत मोठा बदल करताना मुख्यमंत्री…
11 महिन्यांपूर्वी मला कचरा मिळाला होता ; ट्रम्प यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
वॉशिंग्टन प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. देशाला संबोधित करताना ट्रम्प यांनी केलेल्या “अकरा महिन्यांपूर्वी मला कचरा मिळाला होता आणि तोच मी साफ करत आहे,” या…