Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राजकीय खळबळ; बावनकुळेंचा टोला : पृथ्वीराज चव्हाण झाले भविष्यवेत्ते!
मुंबई : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १९ डिसेंबरला देशात “सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल,” असा दावा केल्यानंतर राज्याच्या…
मोठी बातमी : मंत्री कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार : मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
नाशिक : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री कोट्यातील शासकीय सदनिका गैरमार्गाने लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्यात प्रथम वर्ग न्यायालयाने…
तर दिल्लीत थेट आंदोलन करू..; शौर्य पाटील प्रकरणावरून मनोज जरांगे पाटलांचा इशारा
मुंबई/दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शौर्य पाटीलने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रोच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत…
कामचुकार अधिकाऱ्यांवर गडकरींचा इशारा; ‘जेल-सस्पेन्शनचा रेकॉर्ड माझ्या नावावर असावा’
नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे…
मोठी बातमी : राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या व मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज (१५ डिसेंबर) जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत…
निवडणूक घोषणांपूर्वीच तणाव; मनसेकडून निवडणूक आयोग कार्यालयाची तोडफोड !
मुंबई : वृत्तसंस्था
मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक आक्रमक !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद व…
मोठी बातमी : ‘मनरेगा’मधून ‘महात्मा गांधीं’चे नाव काढले जाणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकार ग्रामीण रोजगार धोरणात मोठा आणि निर्णायक बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून त्याऐवजी नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा…
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज निवडणूक बिगुल?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज सायंकाळी 4 वाजता मुंबईतील…
थकवा, अशक्तपणावर मात करा; रक्तवाढीसाठी दोनच घटक पुरेसे !
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताची कमतरता (अॅनिमिया) जाणवते. शरीरात रक्त कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही वेळा परिस्थिती गंभीर झाल्यास डॉक्टरांना रक्त चढवावे लागते. मात्र,…