“राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदानाचा बिगुल वाजला: राज्यात महायुतीकडे ६ जागा निश्चित !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागा समाविष्ट असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. एप्रिलमध्ये अनेक दिग्गज राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार: उमेदवारी … Read more