ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू !

मुंबई :  वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांची बुधवारी प्रकृती अचानक बिघडल्याने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. वैद्यकीय…

पुण्यात भाजप-काँग्रेस राडा: आंदोलनात दगडफेक, २ जखमी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. येथे भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते.…

‘पक्षविरोधी पाठिंबा सहन करणार नाही’; दानवेंचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेत ९ तर पंचायत समितीत ११ सदस्य निवडून आल्याने…

महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगांवर भाविकांची अलोट गर्दी ; ‘हर हर महादेव’च्या गजरात महाराष्ट्र…

मुंबई : वृत्तसंस्था ‘बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत तल्लीन झाला आहे. राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड…

शिवरायांशी टिपू सुलतानांची तुलना; मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर कडाडून टीका

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे, असे केलेले विधान राज्याच्या राजकारणात वादाचे केंद्र ठरले आहे. या विधानावर मुख्यमंत्री…

‘ट्रम्प मोदींना आपल्या तालावर नाचवत आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अत्यंत जहरी टीका केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले असून ते त्यांना…

राहुल नार्वेकरांसोबत हाणामारीचा दावा; संजय राऊतांचा व्हिडिओ ट्विट !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या  पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा…

२१ कोटींचा ‘कुबेर’ ठरला पशुमेळ्याचा स्टार; मुर्रा जातीचा बैल चर्चेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भरलेल्या प्रसिद्ध पशु मेळ्यात ‘कुबेर’ नावाच्या मुर्रा जातीच्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फतेहाबाद जिल्ह्यातील नागोडी गावातून आणलेला हा चार वर्षांचा बैल तब्बल २१ कोटी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आजचं विषय नाही; छगन भुजबळ !

मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी स्पष्ट केले की, पक्षाच्या दोन गटांचे विलीनीकरण सध्या त्यांच्या आघाडीवरचा विषय नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर…

भाजप आमदार कार्यालयात धक्कादायक बॅग, एअरगन आढळले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील संपर्क कार्यालयात आज सकाळी एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात एका बॅगेत पिस्तुलासारखी वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक…
Don`t copy text!