Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बाळा बांगरांचा खळबळजनक दावा : वाल्मीक कराडची सगळी यंत्रणा एक पोलिस अधिकारी बघतात !
बीड : प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी या प्रकरणातील नवे आरोप आणि धक्कादायक दावे समोर येत आहेत. ही हत्या केवळ गुन्हेगारी कृती नसून ‘संस्थात्मक खून’ असल्याचा गंभीर आरोप सामाजिक…
डायबिटीजपासून पचनापर्यंत… ‘ही’ भाकरी ठरते हिवाळ्यातील सुपरफूड !
हिवाळा सुरू झाला की आहारात बदल करणे गरजेचे ठरते. या दिवसांत गहू, मका, बाजरी असे मोटे धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यापैकी बाजरी ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक आणि फायदेशीर धान्य मानली जाते. बाजरीच्या भाकरीत फाइबर, लोह आणि प्रथिने…
लाडक्या बहीणींना २१०० रुपये कधी देणार आहात? शिंदेंनी सभागृहात दिले उत्तर !
नागपुर : वृत्तसंस्था
आज राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस असून ठाकरेसेना आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी…
सभागृहात नाना पटोलेंची मागणी : राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा…
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील हिवाळी अधिवेशनात आज सत्ताधारी व विरोधकामध्ये गदारोळ दिसून आला आहे. विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, अशी मागणी केली. राज्य निवडणूक आयुक्तांचा कारभार पारदर्शक…
मोठी बातमी : विधीमंडळात खुर्चीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष अपेक्षित असताना महाविकास आघाडीच्या तंबूतच खुर्चीवरून वाद सुरू आहे. विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये…
डीआरआयची मेगा कारवाई ; १९२ कोटींचा मेफेड्रोन कारखाना उद्ध्वस्त !
वर्धा : वृत्तसंस्था
महसूल गुप्तवार्ता संचालनालयने विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई करत 192 कोटी रुपयांचा मेफेड्रोन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ या कोडनेमखाली…
खळबळजनक : नागपुरात अधिवेशनावेळी आत्मदहनाचा प्रयत्न !
नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील SRA प्रकल्पातील गैरव्यवहारांना न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून येथे आंदोलनासाठी आलेल्या सीताबाई धांडे…
धक्कादायक : १६ वर्षीय मुलाने गोळी खाल्ली अन बलिकेवर केला अत्याचार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप…
सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘मनसे’ला स्थान !
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष…
नर्तकीसोबतच्या वादातून विवाहित तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
धाराशीव : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा…