Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
मोठी बातमी : पेटीएम, फोनपे, गुगल पे वापरकर्त्यांची पेमेंट थांबली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील अनेक शहरांमध्ये शनिवारी दुपारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना UPI द्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट…
नागपुरातील कंपनीत मोठा स्फोट : चौघांचा मृत्यू तर ११ कामगार गंभीर जखमी !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी मधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा शोध अद्याप…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी राजेशकुमार जगताप !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मिरज येथे दिनांक १० एप्रिल रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे…
राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी…
खळबळजनक : गृहपाठ न केल्याने चौथीच्या विद्यार्थिनींना अमानुष मारहाण !
मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या…
मुख्यमंत्र्यांची घोषणा : ६० तरुणांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये मिळणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पदवीधारसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ आज (दि.५) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील पदवीधरांनी महिन्याला ६१ हजार रुपये…
दादांचे मोठे विधान : चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या…
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : आता वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून !
मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी या प्रसंगी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. कार्यक्रमावेळी…
अभिनेता सिद्धार्थ जाधवची झाली स्वप्नपूर्ती : आई- वडिलांना दिली भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी काही तरी स्वप्न पाहत असतो व त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील करीत असतो. अशाच एका मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी…
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी…