ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

Good News ! भरघोस प्रतिसादामुळे अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत एक दिवसांनी वाढवली

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट डीलर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत आणखी एक दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अर्थात हा फेस्टिवल २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती…

राजेराय मठाच्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू ; अडीच कोटींचा खर्च अपेक्षित, भाविकांची होणार सोय

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट येथील श्री राजेराय मठाच्या अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या भक्तनिवासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भक्तनिवासामुळे भाविकांना अल्प दरात राहण्याची सोय उपलब्ध होणार आहे. १८७७ साली हैदराबाद संस्थानातील…

जिल्हयातील दोन पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना मिळाले प्रत्येकी ५० लाख ; पोलीस पाटील संघाच्या…

अक्कलकोट : जिल्ह्यातील मिरजगी (ता.अक्कलकोट) व पिंपळवाडी (ता.करमाळा ) येथील पोलीस पाटलांना अखेर राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मदत मिळण्यासंदर्भात गृह विभागाकडून हालचाली सुरू होत्या. त्याला पोलीस…

मुदत संपली तरी ८ कोटींच्या रस्त्याचे काम अर्धवट; अक्कलकोट रिपाईने दिला आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट शहरातील मंगरूळ हायस्कूल ते शिवपुरी (बंजारा चौक) पर्यंतच्या रस्त्याचे काम मुदत संपले तरी सुरूच आहे.रस्त्याचे कामे ७० टक्के अपूर्ण आहे त्यामुळे फेरनिविदा करावी तसेच या ठेकेदाराला काळया यादी टाकावे, अशी मागणी…

मार्शल आर्ट किक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलचे यश

कुरनूर : जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १४, १७, १९ वर्षाखालील जिल्हास्तरिय शालेय सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलमधील १५…

मराठा मंदिरचे ज्येष्ठ विश्वस्त शंकरराव पालदेसाई यांचा अन्नछत्र मंडळाकडून सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाप्रसादाची सेवा व दूरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच एका…

तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने तयार केला ३६८ कोटी ७१ लाखांचा आराखडा ; संपूर्ण आराखड्याला मंजुरी…

अक्कलकोट दि.19 : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने 368 कोटी 71 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या संपूर्ण रक्कमेला मंजूरी मिळाल्यास गेल्या…

अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलला थाटात प्रारंभ ; व्यापार वाढीला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलमधून अक्कलकोटची उंची तर वाढेलच परंतु उद्योग व्यापार वाढीला देखील चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. गुरुवारी, अक्कलकोट येथे १९ ते २३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या…

न्यासाने केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना – खासदार सुनील तटकरे

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना मिळत असल्याचे…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्ता प्रकरणी उस्मानाबादला आक्रोश मोर्चा ; चर्चेसाठी २२ जानेवारीला नळदुर्ग…

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी येत्या रविवारी दि.२२ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी दिली. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी…
Don`t copy text!