Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गावाची सुरक्षा मजबूत ; पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते चपळगाव येथे…
अक्कलकोट, दि.२२ : गावच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून प्रत्येक गावाने याचे अनुकरण करत आपले गाव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील…
संजयकुमार गंगदे यांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : महाराष्ट्र शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील एच. जी. प्रचंडे माध्यमिक प्रशालेतील शिक्षक…
शेतक-यांचे प्रश्न फक्त शिवसेनाच सोडवु शकते : कोकीळ, नागणसूर येथे शेतकरी मेळावा
अक्कलकोट, दि.२० : शेतक-यांचे प्रश्न केवळ शिवसेनाच सोडवू शकते,इतरांना अजिबात कळवळा नाही त्यांच्या नादी अजिबात लागू नाका, असे आवाहन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोकीळ यांच्या…
अबब ! काय ती अक्कलकोट नगरपालिका… कुरनूर धरण,भीमा नदी ओव्हर फ्लो तरीही आठ दिवसाड पाणी ! धरण…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : एकीकडे कुरनूर धरण दोन महिन्यापासून ओव्हरफ्लो आहे दुसरीकडे भीमा नदीमुळे तालुक्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे असे असताना अक्कलकोट शहराला मात्र आठ दिवसाड पाणीपुरवठा सुरू असल्याने…
चपळगावात गुरुवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा होणार सन्मान
अक्कलकोट, दि.१९ : चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील सीसीटीव्हीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य काही कार्यक्रम पण होत…
हर्षवर्धन घोंगडे याचे जेईई मेन्स परीक्षेत यश
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोटच्या हर्षवर्धन नागनाथ घोंगडे याने जेईई मेन्स परीक्षेत ९८ टक्के गुण संपादन केले.यामुळे आयआयटीसाठी तो पात्र ठरला आहे.यापूर्वी त्याने सीबीएससी बोर्डात द्वितीय क्रमांक पटकावला होता. तो काळ…
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणेत २९३ जनावरांना लसीकरण;भटक्या विमुक्त जाती जमाती…
अक्कलकोट, दि.१८ : पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ दिल्ली यांच्यामार्फत लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात आली.या उपक्रमात २९३…
अक्कलकोट स्वामी समर्थ साखर कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत !
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१८: अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत.यंदाचा गळीत हंगाम डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचे नियोजन आहे. या पध्दतीने कार्यस्थळावर कामकाज…
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये मतदान कार्ड आधार कार्ड लिंक शिबिर
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा संघटन सरचिटणीस शिवशंकर स्वामी…
राष्ट्रीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातून दोन सरपंचांची निवड
अक्कलकोट, दि.१६ : पुणे येथे २२ व २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शाश्वत विकास ध्येयांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील दोन सरपंचाची निवड करण्यात आली आहे.यात गोगाव येथील वनिता सुरवसे तसेच सांगवी खुर्द येथील यमुनाबाई…