---Advertisement---

हर्षवर्धन घोंगडे याचे जेईई मेन्स परीक्षेत यश

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोटच्या हर्षवर्धन नागनाथ घोंगडे याने जेईई मेन्स परीक्षेत ९८ टक्के गुण संपादन केले.यामुळे आयआयटीसाठी तो पात्र ठरला आहे.यापूर्वी त्याने सीबीएससी बोर्डात द्वितीय क्रमांक पटकावला होता. तो काळ लॉकडाऊनचा असल्याने त्याला कॉलेजमध्ये जाता येत नव्हते मात्र सेल्फ स्टडी करून त्याने यश संपादन केले.

आयआयटी परीक्षेला पास होणारा हर्षवर्धन घोंगडे हा तालुक्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. तो बासलेगांव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता घोंगडे ( किरनळळी) यांचा मुलगा आहे. हर्षवर्धनच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!