Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
परिश्रम घेतल्याशिवाय जीवनात यश नाही : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ; माळी समाजातील गुणवंतांचा…
अक्कलकोट, दि.११: विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित केलेल्या…
संस्कृती बालगुडेंच्या ‘भक्तीरंग’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
अक्कलकोट : श्री स्वामी चरणी वंदन, गणेश वंदना, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव…
ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) यांच्या कीर्तनाने हजारो श्रोते मंत्रमुग्ध
अक्कलकोट : भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाने उपस्थित हजारो श्रोत्येगण मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले…
आमदार नितेश राणे यांची स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांची निस्वार्थ भावनेने सेवा करत…
अन्नछत्र मंडळाच्या ‘समर्थ महाप्रसाद’ सेवेतून मिळतोय १६० गरजू लोकांना घरपोच डबा !
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त जयंतीच्या…
अक्कलकोटमध्ये सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम उत्साहात
अक्कलकोट : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोत्यांनी त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध होऊन विशेष आनंद घेतला.…
मोट्याळ विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध,चेअरमनपदी अबुजर पठाण
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा चेअरमनपदी मोट्याळ गावचे जेष्ठ नेते अबुजर पठाण
यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली.ही निवडणूक बिनविरोध…
सत्यसाई अन्नपूर्णा ट्रस्टचा उपक्रम, नागणसुर गावातील ८५० विद्यार्थ्यांना एक दिवसाआड अल्पोपहारचे वितरण
अक्कलकोट,दि.५ : सत्यसाई अन्नपूर्णा
ट्रस्ट बेंगळुरू यांच्याकडून नागणसुर गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुरू केलेली अल्पोपहारची व्यवस्था चांगली
आहे.या माध्यमातून नाविंदगी परिवार समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करत असून…
अक्कलकोट तालुक्यात १४ पं.स गणाचे आरक्षण १३ जुलैला,कसे आहे नियोजन क्लिक करा आणि पहा !
अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यात होऊ घातलेल्या सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ जुलैला होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.
अक्कलकोट येथील पंचायत समिती…
अक्कलकोटच्या विठ्ठल मंदिरात रंगणार विठ्ठल भक्तीचा सोहळा; आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक…
अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित ए.वन चौक परिसरात असलेल्या दिडशे वर्षापुर्वीच्या हेमाड पंथीय श्री उपलप विठ्ठल मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी रविवार दि. १० जुलै रोजी साजरी…