ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकीबद्दल शिक्षण विभागाने मागवली माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकी संदर्भात शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून कारवाईची हालचाली सुरू असून शुक्रवारी शिक्षण विभागाने सर्व केंद्रप्रमुखांना या संदर्भात माहिती…

म्हेत्रे प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अक्कलकोट : प्रतिनिधी भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी…

हत्तीकणबसच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांशी लळा

अक्कलकोट ; मारुती बावडे गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा अभिमान असतो असं आपण नेहमी म्हणतो. ग्रामीण भागातल्या गरीब आणि होतकरू मुलांना आधार देत त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य शिक्षक करत असतात.काही संवेदनशील मनाचे शिक्षक सामाजिक…

‘घर तिथे लाईट ‘ हा उपक्रम राबवून केला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सलगर येथील युवक ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांनी वार्ड क्रमांक ५ भीमनगर येथे खांब तिथे लाईट आणि घर तिथे लाईट हा उपक्रम हाती घेतला आहे.आता पर्यंत त्यांनी स्वखर्चाने ५० हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान देणारी ज्ञानोत्री ; मल्लिनाथ…

अक्कलकोट : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान मिळावे या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे अखंड ज्ञानसाधनेची ज्ञानोत्री आहे. त्यातून विद्यार्थ्याची ज्ञानसाधना परिपूर्ण होणार आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ…

शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भितीपत्रके साकारावीत ; शांभवी कल्याणशेट्टी

अक्कलकोट : प्रतिनिधी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल मधील युट्युब, व्हाट्सअप, फेसबुक ही ज्ञान स्तोत्रे झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भित्तिपत्रके…

समान नागरी संहितेवर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून…

मल्लिकार्जुन मंदिरासाठी अन्नछत्र मंडळांने दिली ५ लाखांची देणगी !

अक्कलकोट  : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीच्या वतीने श्रावण मासा निमित्य सुरु असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर पुराण कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी…

अजित पवारांची मोठी कबुली : लोकसभेत उमेदवार देतांना चूक झाली

पुणे : वृतसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे राज्यभर दौरे सुरु असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच अजित पवारांनी मोठी कबुली दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे…

समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीत सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधीजन सुविधा योजनेअंतर्गत तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सात लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील…
Don`t copy text!