ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर कारवाई, पाच जणांवर गुन्हे दाखल

अक्कलकोट, दि.३० : कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पाप्रकरणी गुरुवारी पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर आजपासून हा प्रकल्प उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.पोलीस प्रशासन,अक्कलकोट नगरपालिका,महसूल…

कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर होणार कारवाई, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२९ : कुरनूर धरणालगत बऱ्हाणपुर हद्दीमध्ये सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पाच्या बेकायदेशीर कृत्याची दखल मत्स्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने घेतली.याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून तलाव उध्वस्त…

उच्चशिक्षणासाठी ऐश्वर्या सिद्धार्थ गायकवाड ३१ डिसेंबरला अमेरिकेला रवाना

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२९ : लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या सिद्धार्थ गायकवाड ही अमेरिकेतील ईस्टर्न विद्यापीठ बोस्टन येथे एमएस बॉयो टेक्नॉलॉजी या शाखेत उच्च शिक्षणासाठी व मॉलीक्यूलर…

धक्कादायक ! अक्कलकोटकर पितात कुरनूर धरणातून विषारी पाणी, लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अक्कलकोट,दि.२८ : कुरनूर धरणातील पाणी विषारी करून अक्कलकोट शहरास व तालुक्यातील ५१ गावातील जनतेच्या जीवाशी खेळ खेळण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे.मांगुर माशाला देशात बंदी असताना कुरनूर धरणालगत बऱ्हाणपुर हद्दीमध्ये हा…

गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; विधानपरिषद निवडणुकीसाठी…

अक्कलकोट, दि.२७ : धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला असून ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.ते राष्ट्रवादीत दाखल झाल्यास अक्कलकोट व दक्षिण सोलापूर…

प्राचार्य पी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन

अक्कलकोट, दि.२७ : ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत श्री. मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस तथा प्राचार्य गुरुवर्य परमेश्वर यशवंतराव पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले…

बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्यावर नवी जबाबदारी

अक्कलकोट : अक्कलकोट येथे मागील 4 वर्षांपासून कार्यरत असणारे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांची नुकतीच कुर्डुवाडी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली.  मागील 4 वर्ष पासून आपल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचे मन…

देगाव-एकरुख सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी 575 कोटी रुपये निधी राज्यसरकारने द्यावा ; आमदार…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७ : मुंबई येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे.या अधिवेशनात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणारी देगाव सिंचन सिंचन प्रकल्पाला 450 कोटी आणि एकरुख…

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी प्रा. प्रकाश सुरवसे, सचिवपदी प्रा. धडके.

अक्कलकोट : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अध्यक्षपदी सी. बी. खेडगी महाविद्यालयातील प्रा. प्रकाश सुरवसे, उपाध्यक्षपदी प्रा. शैला गिरी तर सचिवपदी प्रा. शिवाजी धडके यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते या निवडी…

भरारी पथकाकडून जयहिंदच्या काट्याची तपासणी,ऊस वजन काटा अचूक असल्याचे दिले प्रमाणपत्र !

अक्कलकोट, दि.२६ : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या आदेश क्रं.२०२१/डीसीबी/२/आर आर ४८८६ दि. २५ /१० / २०२१ नुसार गठीत केलेल्या भरारी पथकाकडून आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगरच्या काट्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली. यात…
Don`t copy text!