Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
महत्वाची बातमी : अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण जाहीर !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण सोडत 2025 आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी प्रवर्गनिहाय व ग्रामपंचायत निहाय अंतिम सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या याच सरपंच…
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना माझे सहकार्य असेल ; आमदार सचिन कल्याणशेट्टी !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
१९७१ पासून ग्रामीण भागात कार्यरत असणारे अक्कलकोट लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून नूतन पदाधिकाऱ्यांना माझे सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
लायनेस्टिक वर्ष…
माझ्या हत्येचाच कट केला गेला होता ; प्रवीण गायकवाड यांनी सरकारला धरले जबाबदार !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा…
ज्याला संवेदना असते तो महामानव असतो : शिवव्याख्याते शिवरत्न शेटे
अक्कलकोट : (प्रतिनिघी)
अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान करतानाच पुरग्रस्त, भुंकुप ग्रस्तांना मदत करताना जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांची सहवेदना जाणवली. ज्याला संवेदना असते तो महामानव असतो. दररोज ३०० निराधारांना समर्थ प्रसादाच्या…
मोठी बातमी : खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट !
अंतरवली सराटी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.…
जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांचा फत्तेसिंह संस्थेकडुन होणार सन्मान..
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था,अक्कलकोट व सकल मराठा समाज,अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ…
सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ : भाविक भक्तांचे वेधले लक्ष !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू...! श्री स्वामी समर्थ महाराज की...!, जय जय घोषात..! श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी…
श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावाने पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना आज उत्सवाच्या दिवशी…
…बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट चाटत होतास,” ; सभागृहात दोन्ही नेते भिडले !
मुंबई : वृत्तसंस्था
शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांच्यात राज्यातील विधान परिषदेत गुरुवारी 10 जुलै 2025 मराठी माणसांना मुंबईत घरे मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली.…
गणेशोत्सवाबाबत सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस…