Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मैंदर्गी शहरातील दिव्यांगासाठी १ लाख ७७ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा
अक्कलकोट,दि.१७ : मैंदर्गी शहरातील २५ दिव्यांगासाठी प्रति लाभार्थी सात हजार शंभर प्रमाणे एकुण १ लाख ७७ हजार ५०० रुपये थेट बॅक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली.
केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या…
दुधनी नगरपरिषदेकडून दिव्यांगाच्या खात्यात थेट अनुदान जमा,लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अक्कलकोट, दि.१५ : शासन निर्णयाप्रमाणे दुधनी नगर परिषद अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप
केल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली.
प्रत्येक नगरपरिषदेस दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के निधी राखुन ठेवावा लागतो.त्यास…
गोगांव येथे जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण
अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे कोव्हिड १९ लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत…
अक्कलकोटमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम सुरु, तालुका युवक काँग्रेसचा पुढाकार
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबवून केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस…
अक्कलकोट ब्रेकिंग…अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी…
अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कार्यभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
अक्कलकोट येथील ख्वाजा दाऊद दर्गाचा उरूस कोरोनामुळे रद्द
अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाचा यंदाचा दि.१४, १५, १६ जुलै रोजी होणारा उरूस कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज…
दुधनी येथील हिंदू स्मशानभूमीची झाली दुरवस्था,पालिकेचे दुर्लक्ष
दुधनी : दुधनी शहरातील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. याकडे आता लक्ष कोण घालणार हा खरा प्रश्न आहे. शहरातील विविध सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नगर पालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का ?…
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरच्या कंपाऊंड जवळ आढळला तस्कर जातीचा साप
अक्कलकोट दि.११ : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट येथील घरच्या कंपाऊंड जवळ तस्कर जातीचा बिन विषारी साप आढळून आला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १० जुलै) रोजी रात्री साडे अकरा वाजता आमदार सचिन…
कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, हरणा नदीचा ‘फ्लो’ वाढला, शेतकऱ्यांतुन समाधान
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात हरणा नदीच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात…
अक्कलकोट रोटरी क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात, अध्यक्षपदी दिनेश पटेल
अक्कलकोट,दि.१० : समाजात अनेक प्रकारच्या संस्था काम करतात परंतु रोटरीमुळे येथे काम करणाऱ्यांची देखील वेगळी ओळख झाली आहे.यामुळे सामाजिक बंधुभावात वाढ होत असल्याचे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश चन्ना यांनी केले.
…