ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

उजनी धरण ७० टक्के भरले ; १६ दरवाजे उघडले !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण ७०% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १६…

मोदी सरकारने अकरा वर्षात फाईव्ह सी च्या माध्यमातून काम केले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने मागील अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात ऐतिहासिक कामगिरी बजावली असून, २०४७ पर्यंत भारत हा विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या यादीत पहिल्या किंवा…

ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोषात माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान !

पुणे : वृत्तसंस्था टाळ मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे…

खळबळजनक : माळशिरस तालुका वृद्धाचा निर्घृण खुनाने हादरला !

सोलापूर : प्रतिनिधी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील गणेशगाव येथे आज दि.२० पहाटे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या निर्घृण खुनाची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने शांतताप्रिय गणेशगाव आणि आसपासच्या गावांमध्ये…

पाऊलवाट तर सोडा एक इंचही जागा मिळणार नाही 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरी  श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेली नगरी आहे.या नगरीत अनेक वर्षानंतर भव्य दिव्य बस स्थानक उभारले जात आहे.या पवित्र भूमीत पाऊलवाट तर सोडा, एक इंच जमीनही जिहादी वृत्तीच्या लोकांना देऊ…

सोलापुरात खळबळ : ‘आम्ही बहीण-भाऊ आहोत, म्हणत दोघांनी संपविले आयुष्य !

सोलापूर : वृत्तसंस्था अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगरातील घर नंबर ६०० बी मध्ये गुरुवारी ‘माझ्या मृत्यूस आई वडीलांना जबाबदार धरू नये’, अशी सुसाइड नोट लिहून २३ वर्षीय तरुणी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना घडली आहे. त्यामुळे…

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा सुरक्षेचे कारण पुढे करत घेतला मोठा निर्णय !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून ११ जून रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे आणि चौथऱ्याच्या समोरून…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन ; संत तुकारामांच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान !

पुणे : वृत्तसंस्था जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा…

मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय नवीन वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सोलापूर :  प्रतिनिधी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अशोक नगर सोलापूर व मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नवीन , अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर या वसतिगृहामध्ये…

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अपडेट : पोलिसांनी केला मोठा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर जवळपास 59 दिवसांनी पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळेच्या विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.…
Don`t copy text!