ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अपडेट : पोलिसांनी केला मोठा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर जवळपास 59 दिवसांनी पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळेच्या विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.…

महिलांनी राजमाता जिजाबाईच्या कार्याचा आदर्श घ्यावा ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. स्वराज्याची स्थापना करण्यास प्रेरणा दिली. महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या मुला…

अजित पवार गटाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक मोठे पक्ष सोहळे होत असल्यामुळे दादांच्या गटाची ताकद वाढत असतांना आता सोलापुरात देखील सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीचे पत्र…

बसस्थानकातील दक्षिण पायवाट प्रकरणावरून जनआक्रोश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य बस स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पाठीमागील पायवाटीचा मुद्दा चांगलाच पेटला असून या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा १९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

अक्कलकोट तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ संस्कारमय आणि आनंदी वातावरणात झाला. तालुक्यातील मैंदर्गी,वागदरी,चपळगाव सारख्या अनेक शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत विविध…

राज्यातील महायुती सरकारचा वारकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू…

कुसळंब टोलनाक्यावर दुचाकीला टिप्परने दिली जोरदार धडक : दोघांचा जागीच मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरवरील कुसळंबजवळील टोलनाक्यावर दुचाकीला टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. नानासाहेब…

डॉ. शिवराय आडवीतोट यांचे कार्य दीप स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे : डॉ. शिवाचार्य महास्वामीजी !

अक्कलकोट : प्रतिनिधी  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी बी खेडगीज बसवेश्वर विज्ञान राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्टस् महाविद्यालय, अक्कलकोट शिवराय आडवी तोट हे खेडगी महाविद्यालयात गेल्या 37 वर्षाच्या सेवेनंतर प्राचार्य पदावरून…

सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जायचे की नाही,याचे अधिकार स्थानिक नेत्यांना : इम्तियाज जलील…

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात एमआयएम पक्ष कुणासोबतसुद्धा युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो,तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो,तेव्हा ते पराभवाचे खापर…

मोहोळध्ये खळबळ : कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत…
Don`t copy text!