Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
बादोले गावच्या सरपंचपदी पार्वती धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम बिराजदार यांची बिनविरोध निवड
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- बादोले बु. ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी पार्वती दिगंबर धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम पंचाक्षरी बिराजदार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी सुभाष धर्मसाले यांनी केली. यावेळी सहाय्यक अधिकारी म्हणून…
सांगवी बु च्या सरपंचपदी वर्षा भोसले तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची निवड
अक्कलकोट दि.२६ : अक्कलकोट तालुक्यात अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भोसले यांची तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
१५ जानेवारी…
मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंचपदी हलीमा फुलारी यांची निवड
अक्कलकोट, दि २६ : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंच पदावर हलिमा फुलारी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला.निवडणूक…
वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीकांत भैरामडगी तर उपसरपंचपदी लक्ष्मीबाई पोमाजी यांची निवड
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व साधारण उमेदवार म्हणून श्रीकांत भैरामडगी यांना सरपंच व सर्वसाधारण महिला लक्ष्मीबाई पोमाजी यांना उपसरपंच म्हणून निवड…
गोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी वनिता सुरवसे तर उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांची निवड
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात श्री अध्यासी अधिकारी पी. जी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंचपदी सौ. वनिता मधुकर सुरवसे आणि…
सरपंचपदाची सुरूवात मंदिराच्या जीर्णोध्दार व वेशीच्या बांधकामाने ! चपळगावच्या सरपंचपदी उमेश पाटील…
अक्कलकोट, दि.२६ : उत्तर भागात चुरशीच्या ठरलेल्या चपळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्योजक
उमेश पाटील यांची तर उपसरपंचपदी डाॅ.अपर्णा बाणेगांव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडी
शुक्रवारी पार पडल्या.सरपंचपदी…
सिन्नुरच्या सरपंचपदी कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड
गुरुराज माशाळ
दुधनी दि. २६ : अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुरच्या ग्राम पंचायत सरपंचपदी सौ. कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड निवड करण्यात आली.
निवड्णुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रभाकर घायाळ व ग्रामविकास अधिकरी सादीक…
कुरनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व्यंकट मोरे तर उपसरपंचपदी नौशाद तांबोळी यांची निवड
अक्कलकोट,दि.२० : संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या कुरनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व्यंकट मोरे यांची तर उपसरपंचपदी नौशाद तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंच मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष…
हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची निवड
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली तळवार यांची तर उपसरपंचपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पहिली सभा बोलविण्यात आली…
दुधनी पोटनिवडणूक; भाजपच्या तक्रारीवरून ४८ मतदार झाले कमी
दुधनी दि.२५: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. त्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नगरसेवक महेश पाटील, बसवराज हौदे आणि हणमंत कलशेट्टी या तिघांनी हरकत घेतले होते. त्याचे दखल…