Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट येथे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रेंच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन
अक्कलकोट- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट व श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालय अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे…
स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी,कोरोना योद्ध्यांचाही झाला सन्मान
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी जनसेवक स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांची २३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यानिमित्त अक्कलकोट येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.याचे उद्घाटन भाजपचे…
अक्कलकोट येथे सेवेची संधी म्हणजे माझे भाग्यच – मुख्याधिकारी सचिन पाटील
अक्कलकोट (प्रतिनिधी) - आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी समर्थांच्या पावन नगरीतील अक्कलकोट नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. ही स्वामी समर्थांची कृपाच आहे. मुख्याधिकारी पदी येथे राहून काम…
हंजगी येथे माझे गाव कोरोना मुक्त गाव व राष्ट्रीय मतदार दिना विषयी प्रभात फेरी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे मुख्यकार्यकारी यांच्या आदेशानुसार माझे गाव कोरोना मुक्त गाव, राष्ट्रीय मतदार दिन व पाचवी ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावरुन…
जनसेवक स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांची आज २३ वी पुण्यतिथी ….
अक्कलकोटचे भारतीय जनता पक्षाचे पहिले आमदार स्वर्गीय बाबासाहेब तानवडे यांचा आज २३ स्मृतिदिन.
ज्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील भाजपचा विचार करतो त्यावेळी तानवडे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.कारण त्यावेळी त्यांनी जी भाजपची…
तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये सोमवारी विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोटचे जनसेवक स्व. आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी…
२६ जानेवारीपासून म्हैसलगे प्रिमीयर लीगचे आयोजन
पानमंगरुळ (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथील कै. भिमाशंकर गणपतराव भिसे - पाटील यांच्या स्मरणार्थ व उद्योगपती सुखदेव भिसे - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जानेवारी २०२१ पासून म्हैसलगे प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले आहे.…
लस आली म्हणजे कोरोना संपला असे नव्हे !
अक्कलकोट : कोरोनाची लस रुग्णालयात दाखल झाली असताना अक्कलकोट तालुक्याची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीकडे सुरू आहे.पहिला रुग्ण तालुक्यात आढळल्यापासून ते आत्तापर्यंत ५ हजार ५११ जणांची आरटीपीसीआर तर २६ हजार २८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आल्याची…
पायी दंडवत पालखी सोहळ्याची वटवृक्ष मंदीरात सांगता,वाटेगांव येथील संत बाळू मामा मंदीराचे धार्मिक…
अक्कलकोट : सातारा जिल्ह्याच्या वाटेगांव येथील संत श्री बाळू मामा मंदीराच्या वतीने स. स. महेश सरस्वती महाराज यांच्या वाटेगांव ते अक्कलकोट पर्यंत पायी दंडवतीने आयोजन करण्यात आलेल्या दंडवत पालखी सोहळ्याची सांगता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धा
अक्कलकोट : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वांतत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब…