ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

आमदार लाड यांनी मानले अक्कलकोट तालुकावासीयांचे आभार,राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीना दिले आभार पत्र

अक्कलकोट, दि.२० : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार अरुण लाड हे विजयी झाल्याने त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. रविवारी,लाड यांच्या काही जवळच्या…

अक्कलकोटमध्ये उद्योजक महिबुब शेख शिवसेनेच्या संपर्कात

अक्कलकोट,दि.२० : तालुक्यात इतर पक्षातील अनेक नेत्या बरोबर उद्योजक, व्यापारी, शिक्षक, व इतर मंडळी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यानी सांगितले.आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती व…

अक्कलकोटमध्ये उद्या खगोलीय आकाशीय घटना पाहण्याचे आयोजन

अक्कलकोट दि. १९ :  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी . बी. खेडगी इंटरनॅशनल शाळेत सोमवारी ( दि. २१ डिसेंबर ) सायंकाळी ७ ते रात्री साडे नऊ वाजता  खगोलीय आकाशीय घटना पाहण्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवशरण …

अक्कलकोट तालुका लवकरच कोरोनामुक्त होणार

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने तालुका लवकरच कोरणा मुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत.या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोनाला हरवण्यासाठी ७ डिसेंबर पासून शासनाच्या वतीने माझे गाव कोरोना…

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी अक्कलकोट दौर्‍यावर ?

अक्कलकोट, दि.१२ : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यात अक्कलकोट तालुक्याची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

सुलतानपूर येथे दोनशे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण शिबिर

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जनावरांना लाळ खुरकत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सुलतानपूरचे सरपंच मल्लमा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिडडे,…

अक्कलकोटमध्ये डि.के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अविराज सिद्धे मित्र मंडळाकडून डि. के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपमहापौर…

हसापुरच्या जळीतग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीची मदत

अक्कलकोट : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटकडून हसापुर येथील घर जळीत प्रकरणांमधील नुकसानग्रस्त कुटुंबाला किराणा मालाची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दहा दिवसापूर्वी शॉर्टसर्किटमुळे दुपारगुडे यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीमध्ये…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…
Don`t copy text!