Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
भाविकांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरमध्ये मिळणार अल्पदरात ‘या’ सुविधा
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील लाखो भाविक पंढरपूर येथे नेहमीच दर्शनासाठी येत असतात याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सर्व विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात…
ज्ञानराया निघाले विठ्ठल भेटीला : टाळ-मृदंगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली
आळंदी : वृत्तसंस्था
जाय जाय तूपंढरी । होय होय वारकरी। वारकरी संप्रदायाचे प्रतीक तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भाविकांच्या हरिनाम गजरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे वैभवी प्रस्थान झाले. भक्तिमार्गाचे दैवत श्री…
कॉंग्रेस नेते पटोले सरकारवर बरसले : आता सरकारवरच तीर्थदर्शनाला जाण्याची वेळ…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला असून अनेक योजनेच्या देखील घोषणा झाल्या आहे. यावर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्यातील ज्येष्ठ…
भाविकांना खुशखबर : अमरनाथ यात्रेला झाली सुरूवात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करीत असतात, याच भाविकांसाठी खुशखबर आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे…
लाखो भाविकांच्या साक्षीने तुकोबांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
आळंदी : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आज दि.२८ जून दुपारी देहूनगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
देहूनगरीत लाखो…
शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी खुशखबर : २० हजारांचा निधी, तर महामंडळाची होणार स्थापना
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी संत…
‘शिव शरण अक्कलकोट भूषण ‘पुरस्काराने प्रमोद मोरे सन्मानित !
कुरनूर : प्रतिनिधी
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण चनबसप्पा खेडगी यांच्या दुतीय पुण्यस्मरण निमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवशरण अक्कलकोट भूषण पुरस्काराचे देखील आयोजन…
शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिवपुरीच्या अग्निहोत्रामधून संपूर्ण जगाला शांततेचा संदेश मिळतो.हे कार्य वैश्विक आहे. त्यामुळे यापुढेही वर्षानुवर्ष ते चिरकाल टिकेल.अग्निहोत्राचा अंगीकार केल्यास जीवनात समृद्धीचे पर्व येईल,असा विश्वास राष्ट्रीय…
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो – सर संघचालक मोहनजी भागवत
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झालेली आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या नामाचा विस्तार संपूर्ण देशात आहे.…
दिव्यांगात्वावर मात करून जीवनात ‘योग’ आणणारे कडबगावचे विजयकुमार पाटील
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला
आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या…