ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सव -२०२४

स्वामींचे भक्त संपूर्ण भारतभरातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १९८८ पासून आज पर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्टयपूर्ण बदल घडले आहेत.   पण या सर्व भक्तमंडळींना…

देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्य : अक्कलकोटवासियांचा जल्लोष !

अक्कलकोट : प्रतिनिधी गणेश वंदना, श्री स्वामी समर्थ, दूरच्या रानात केळीच्या बनात, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा…

मोठी बातमी : रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार बहिणींना मुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजना सुरु केली असून त्याबाबतचे अर्ज देखील राज्यभर भरणे सुरु झाले आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचे…

मराठी भावगीते व भक्तीगीतांची मैफिल ठरली रसिकांसाठी पर्वणी !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री गणेश वंदना..!, कृष्ण वासू देवाय..!, गुरु देवा..! रामकृष्ण हरी..!, माझी माऊली..!, माझे गुरुनाथा..!, आहे पुण्याईची..!, श्री स्वामी समर्थ..!, निरंकर हो..!, अशा एक ना अनेक मराठी भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायक…

अक्कलकोटमध्ये रंगली “महाराष्ट्राचे हास्य जत्रेची” मैफिल !

अक्कलकोट : प्रतिनिधी ख्यातनाम हास्य कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप व सहकारी यांचा “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” या मनोरंजनात्मक…

अखेर मुहूर्त आला : उद्या राज्यात येणार विमानाने वाघनखे

सातारा : वृत्तसंस्था छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार…

जरांगे पाटलांनी केली नारायण गड येथे महापूजा

बीड : वृत्तसंस्था राज्यात आज आषाढी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी विधीवतपणे पूजा करण्यात येत असतांना राज्याची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या…

‘लाडकी बहिणनंतर भावासाठी मुख्यमंत्र्यांची योजना’ पंढरपूरात केली घोषणा

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याचे काम सुरु केले असून आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात दाखल असतांना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण या योजनेनंतर…

ठाकरेंचा ट्विट व्हायरल : विठूरायला घातले साकडे ; हिमालयाच्या रक्षणाला धावणारा…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज आषाढी एकादशी असल्याने अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील विठूरायाच्या चरणी साकडे घातल्याचे ट्विट व्हायरल झाले आहे. मूठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चाललाय आहे.…

राज्यातील बळीराजाला सुजलाम सुफलाम ठेव ; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडे

सोलापूर : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला…
Don`t copy text!