Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने महाशिवरात्री उत्साहात
अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने मोठया भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला. वटवृक्ष मंदीरात स्वामींची मुर्ती ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरच विराजमान आहे. त्यामुळे मंदीरातील…
महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनचर्येत बदल
अक्कलकोट, दि.१० : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवार दि.
११ मार्च माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिरातील…
‘गणेश मंडळांनी तन्मयतेने समाजकार्य सुरु ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल’: राज्यपाल…
मुंबई : राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी करोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुगम झाले. करोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; दिवंगत भय्यूजी महाराज, दिग्दर्शक केदार शिंदे…
भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व दक्षिणेकडील चेन्नम्मा या महिला राज्यकर्त्यांचे कार्य दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी देवींची आठवण करून देणारे आहे. अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या होत्या.…
वटवृक्ष मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साध्या पध्दतीने साजरा
अक्कलकोट,दि.२८ : अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात परंतू अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख…
गुरू प्रतिपदेनिमित्त वटवृक्ष मंदिरात फुलांची सजावट
अक्कलकोट दि.२८ फेब्रुवारी - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरा होणारा श्री गुरूप्रतिपदा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे.
आज गुरूप्रतिपदेनिमीत्त येथील वटवृक्ष मंदीरास विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील स्वामी भक्त…
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सुफी संत शेख निरुद्दीन चिश्ती यांना…
अक्कलकोट, दि.२७ :
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा टेस्ट कोरोना पॉजिटिव आल्याने अक्कलकोट शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने थोर सूफी संत शेख नुरूद्दीन चिश्ती यांना चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.
माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम…
… अशी असेल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेची प्रक्रिया !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून
रोज अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहेत.भाविकांची मागणी लक्षात घेऊन आता राज्यभरातील भाविकांसाठी ऑनलाईन…
अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात यंदा भविकांविना दत्त जयंती; कोरोनामुळे साध्या पध्दतीने कार्यक्रम
अक्कलकोट,दि.२९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित…
‘गाथा स्वामी समर्थांची’ मालिका लवकरच भाविकांच्या भेटीला
अक्कलकोट, दि.२२ : आपल्या अक्कलकोट नगरीतून प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने अक्कलकोटच्या सुपुत्रांनी निर्माण केलेली व लिहिलेली स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेली" गाथा स्वामी समर्थांची" ही मालिका लवकरच…