ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

अन्नछत्र मंडळ आणि मंगेशकर कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध ; पंडित हृदयनाथ मंगेशकर

अक्कलकोट :  प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ यंदाच्या रौप्यमहोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या…

श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात !

अक्कलकोट : प्रतिनिधी राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३७ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सव…

सोलापूर : देवदर्शनवरून परतताना चारचाकीचा अपघात : एक ठार तर तीन गंभीर

सांगोला : वृत्तसंस्था पंढरपुरवरून देवदर्शन करून परत कारने कोल्हापूरला येत असताना कार व जीपची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील कोल्हापुरच्या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.७) दुपारी २.५० च्या…

देशातील ११ राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; ६ हजार भाविक अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल…

भाविकांसाठी आनंदाची बातमी : आता श्री विठ्ठलाचे दर्शन २४ तास राहणार सुरु

पंढरपूर : वृत्तसंस्था आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रविवार, ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे.…

दुधनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी  स्कूल बसची सोय, विद्यार्थी ,पालक वर्गातून समाधान

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दुधनी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला  व श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनीच्यावतीने यावर्षीपासून स्कूल बसची  सोय करण्यात आली…

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे ‘स्वामी आणि मी’ हा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ पुणे यांच्यावतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी भक्तांसाठी खास स्वामी आणि मी या ज्ञानरूपी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. २० व रविवार दि.२१ जुलै रोजी या उपक्रमाचे…

‘या’ कारणाने अमरनाथ यात्रा तात्पुरती रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा शनिवारी गुहा मंदिराच्या दोन्ही मार्गांवर तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या ७…

गोरगरीब कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब…

संत तुकाराम महाराज पालखीने केला रोटी घाट पार

पुणे : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसात आषाढी एकादशी येत असल्याने राज्यातील भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे तर रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला…
Don`t copy text!