Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
आशादायक: जीडीपी वाढणार: मुडीजचा अंदाज
नवी दिल्ली: मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली आहे. आर्थिक मंदीतून देश हळूहळू सावरत आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्या २०२१-२२ या…
देशभरातील व्यापाऱ्यांचा उद्या भारतबंद; ‘ही’ आहे मागणी
नवी दिल्ली : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (कॅट) या देशभरातील व्यापारी संघटनेनेजीएसटीच्या नियमांच्या समीक्षा करणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याची मागणी…
खरेदीचा ओघ कायम; दोन्ही निर्देशांकांची घौडदौड
मुंबई: शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला आणि 51350 अंकांवर गेला. काल तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टीचे…
सोने, चांदीत पुन्हा तेजी; हे आहेत आजचे दर !
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. ५२ हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर ४६ हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. आज बुधवारी २४ रोजी या आठवड्यातील सलग दुसऱ्यांदा सोने…
१२ दिवसानंतर पेट्रोलचे दर स्थिर: जाणून घ्या आजचे दर
मुंबई : देशातील पेट्रोल-डीझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांना चटका लावते आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र सरकारवर टीका देखील होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. आज बुधवारी २४ रोजी पेट्रोल आणि…
कोरोना वाढीमुळे शेअर मार्केटमध्ये निगेटिव्हीटी; सेन्सेक्समध्ये मोठी पडझड
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडण्याचे चिन्ह आहे. कोरोनाने डोकेवर काढल्याने लॉकडाउनचे संकेत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतांना दिसत आहे. आज सकाळपासून शेअर मार्केटमध्ये…