Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
मुकेश अंबानीनी केली जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनची घोषणा
मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशात नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव असून या वर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी लॉन्च केला जाईल, रिलायन्स समूहाचे…
गारमेंट उद्योगाच्या समस्यांसाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर…
सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या गारमेंट…
बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत 250 कोटीचा फायदा तर पूर्ण वर्षभरात 2160.30 कोटी नफा
सोलापूर, (प्रतिनिधी):- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला नुकत्याच संपलेल्या 31 मार्च 2021 या चौथ्या तिमाहीत 250.19 कोटीचा निव्वळ नफा झाल्याची नोंद वार्षिक अहवालामध्ये प्रसिध्द करण्यात आली. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य…
मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या…
एसटीला लॉकडाऊनमध्ये मालवाहतूकीतून मिळाले तब्बल १ कोटी २ लाख !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२९ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने केवळ दोन महिन्यात मालवाहतूकीतून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे प्रवासी वाहतूक बंद अशा दुहेरी संकटात एसटी असताना…
लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश,…
सोलापूर : आज दि. 17 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे…
पावसाचा तडाखा; जयहिंद शुगर्सची साखर भिजून सुमारे दीड कोटींचे नुकसान
अक्कलकोट, दि.१३ : रविवारी
सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ व
पावसाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर गोडाऊनवरील टर्पोलिन शेड छप्पर
उडाले आहे.यामुळे गोडाऊनमधील
साखर भिजून अंदाजे दीड कोटींचे
नुकसान झाल्याची माहिती…
कोरोना लसींचे दर कमी करण्यास केंद्र सरकारने दिले सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश
नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन…
निवृत्त वेतनधारक, अभ्यागतांनी कोषागार कार्यालयात येणे टाळावे
सोलापूर, दि. 23: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि इतर अभ्यागत यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात येणे टाळण्याचे आवाहन कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये…
मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा
मुंबई, दि. 26 : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत…