Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यावर दमानियांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जनतेचा…
बार्शीतील पारलिंगींनी जोगव्याचे पैसे दिले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी !
बार्शी : प्रतिनिधी
शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या तोंडावर मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातील पारलिंगी समुदायाने गुरुवारी जोगवा मागून जमा…
घटस्थापनेनंतरच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
घटस्थापनेच्या दिवशी उच्चांक गाठलेल्या सोनं-चांदीच्या किमतींनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी आणखी उसळी घेतली. स्थानिक सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 1,339 रुपयांची, तर चांदीत प्रतिकिलो 1,030 रुपयांची वाढ…
संजय राऊतांवर टीका करताना शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना राजकीय स्तर घसरल्याचं दिसत आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना किमान शब्दांचे भान वापरले गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत…
… हा बिनडोक माणूस आहे ; शरद पवारांच्या नेत्यावर आ.गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप व शरद पवार गटातील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ…
मोठी बातमी : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती उतरल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला…
धक्कादायक : बेपत्ता झालेल्या नौदल जवानाचा मृतदेह सापडला !
मुंबई : वृत्तसंस्था
कुलाबा येथील डॉक यार्ड येथे कार्यरत असलेला नौदल जवान सुरजसिंह चौहान अचानक गायब झाले होते. 7 सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. पोलिस पथक सुरजसिंह चौहान यांचा शोध घेत असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह…
धनंजय मुंडेंच्या विधानावरून नवा वाद : बंजारा समाज आक्रमक !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापृवी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा त्यांचे विधान चर्चेत आले असून ते देखील अडचणीत…
“ही अडवाणी-वाजपेयींची नाही, ही फडणवीस-मोदींची उध्वस्त भाजप : सुषमा अंधारे !
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपमध्ये आता हुकूमशाहीचं वातावरण असून, विरोधकांबरोबरच स्वपक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनाही दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.…
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारचं महत्वाचे विधान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतानं आशिया कप २०२५ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला १२७ धावात गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात. १५.३ षटकात पार करत…