Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
आ.धस यांचा खळबळजनक दावा : माझा खून करण्यासाठी माणसे मुंबईत आणली !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करुन सुरेश धस…
बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार तर नवीन प्रयोग फायदेशीर ठरणार !
मेष राशी
आज मुलांच्या आनंदात वाढ होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. व्यवसायात संयम आणि समर्पणाने काम करा. कोणाचे म्हणणे ऐकू नका. अन्यथा व्यवसायात अडथळे येऊ शकतात.
वृषभ…
ट्रॅव्हरला लागली अचानक आग : चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन…
आर्ची – परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापूर्वी 'सैराट' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील हृदयस्पर्शी…
आनंदाची बातमी : सुनिता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मर हे जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या…
नागपुरात तगडा पोलीस बंदोबस्त : लाठीमार आणि संचारबंदी !
नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. यानंतर आज कलम १६३ अंतर्गत अनेक भागात…
तरुण तरुणींसाठी महत्वाची बातमी : चांगला पगार हवा असेल तर ‘या’ पदव्या महत्वाच्या !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक तरुण आज देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे मात्र जे तरुण तरुणी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. तरुणांना चांगल्या पगारासह उत्तम सुविधांची नोकरी मिळवण्याची इच्छा असते. मात्र,…
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचे कौतुक : माझ्यापेक्षाही चांगले वाटाघाटीकार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्याच अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीच्या पहिल्या दिवशी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या…
महत्वाची बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ तीन निर्णयांना मंजुरी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये नेते नाराज असल्याची टीका विरोधक करीत असतांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या…
अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा : बारा लाखांपर्यंत उत्पन्नकर मुक्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रूपयापर्यंत कोणताही…