Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राज ठाकरेंचा व्यंग चित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.…
…दुपारी वेळ काढून सिमेंट लावायला येतो ; अजित पवार !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातील पाहणीने केली. रुग्णालयात नव्याने उभारलेल्या विभागांचा त्यांनी…
राज्यातील मराठा आरक्षण पुन्हा कोर्टाच्या कचाट्यात ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अनेक वर्षापासून लढा सुरु असताना आता इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाला…
मराठवाड्यात मुसळधार पाऊस ; शेतीचे प्रचंड नुकसान, संपर्कमार्ग ठप्प !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते व शहरांना जोडणारे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आठ धडाकेबाज निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नविन एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी…
राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी झाली ; संजय राऊतांचा सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजना, कौशल्य विकास आणि एसआरए योजनेमुळे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. राज्य कर्जबाजारी होत आहे.…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळ्या व्हायला पाहिजेत, असे निर्देश आज (दि. १६) सर्वोच्च न्यायालयाने दिले. निवडणुका घेण्यास विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक…
धक्कादायक : बेपत्ता झालेल्या नौदल जवानाचा मृतदेह सापडला !
मुंबई : वृत्तसंस्था
कुलाबा येथील डॉक यार्ड येथे कार्यरत असलेला नौदल जवान सुरजसिंह चौहान अचानक गायब झाले होते. 7 सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. पोलिस पथक सुरजसिंह चौहान यांचा शोध घेत असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह…
धनंजय मुंडेंच्या विधानावरून नवा वाद : बंजारा समाज आक्रमक !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापृवी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा त्यांचे विधान चर्चेत आले असून ते देखील अडचणीत…
करदात्यांसाठी महत्वाची बातमी : आता केवळ एका दिवसाचीच मुदतवाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्रालयाने करदात्यांना दिलासा देत, आर्थिक वर्ष २०२४-२५ (AY २०२५-२६) साठी प्राप्तीक्र विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी, ITR…