ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

उद्या मंत्र्याचा खून झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात समाजामध्ये गोंधळ आणि अराजक निर्माण झाले आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मनोज…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार बरसणार पाऊस

मुंबई : वृत्तसंस्था मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ब्रेकनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.…

मुंबई मनपासाठी शिंदे गटाला 125 ते 130 जागा लढायची इच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 125 ते 130 जागा लढायची इच्छा आहे. मुंबई महापालिकेत गेल्या वेळी निवडून आलेल्या शिवसेनेच्या 84 तील अर्ध्याहून…

मंत्री भुजबळ अक्षरशः वेडेपिसे झालेत ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असून यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी…

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील स्थानिक निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असतांना आता राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा…

बापरे : अभिनेत्री करिश्मा शर्माने मारली रेल्वेतून उडी !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा शर्मा मुंबईत रेल्वे अपघाताची बळी ठरली आहे. बुधवारी झालेल्या या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. करिश्माने तिच्या…

पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे राहुल गांधींनी केले स्वागत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजारतमधील जुनागढ येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका…

एकनाथ शिंदेंचे मोठे विधान : देशात नेपाळसारखे अराजक घडवण्याचा डाव !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीच्या दौऱ्यावर होते. तिथे शपथविधीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोठे विधान केले. नेपाळमधील घटना अत्यंत दुर्दैवी…

माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण: नर्तकीवर गंभीर आरोप

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमागील कारणांबाबत दररोज नवे खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले…

सोन्याच्या दरात घसरण, चांदीने घेतली उसळी! सणासुदीपूर्वी बाजारात उलथापालथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहेत. काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आज सकाळच्या सत्रातही सोन्याने स्वस्ताईचा कल दाखवला आहे. दुसरीकडे, चांदीने मागील मरगळ झटकून…
Don`t copy text!