Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
पुरस्काराने शिक्षकांची जबाबदारी वाढते
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील चांगुलपणा समाजासमोर आला की सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि कामाची उमेद दुपटीने वाढीस लागते. पुरस्काराने जबाबदारीतही वाढ होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी…
काय वाटेल ती किंमत देऊ पण…; शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधान !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजाचा सामाजिक समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.…
पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : “ते गायीला प्राणी मानत नाहीत” !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात प्राणी हक्क कार्यकर्त्यांवर टीका केली. प्राण्यांबद्दल त्यांचा निवडक दृष्टिकोनही उघड केला. पंतप्रधान मोदी यांनी,”अलिकडेच मी…
“माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी ; मंत्री गडकरींचे विधान चर्चेत !
नागपूर : वृत्तसंस्था
"माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी आहे. माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही,” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी इथेनॉल धोरणाबद्दलच्या टीकेच्या…
मोठी बातमी : मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना-भाजप आघाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकांवर आयएएस सनदी अधिकारी…
उद्या हेच बुरखा घालून सामना पाहणार ; मंत्री राणे बरसले !
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेच उद्या बुरखा घालून भारत-पाकचा सामना पाहताना दिसतील, असा दावा भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी केला. त्यांनी यासंबंधी आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची…
मंत्री गडकरींचे मोठे विधान : वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले की…
नागपूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितीन गडकरी आपल्या कामामुळे व विधानामुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता आणखी एक मोठे विधान मंत्री गडकरी यांनी केले आहे. वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला…
पंतप्रधान मोदींकडून देशभक्तीचा व्यापार ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
मुंबई :वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त अजून…
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का : दिग्गज नेत्याने सोडली साथ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्ष…
महायुती सरकारचा महत्वाचा आदेश : पोलीस भरतीत आता ‘या’ उमेदवारांनाही मिळणार संधी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने नुकतेच तरुणांसह तरुणीना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासनाने आगामी काळात १५ हजार पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी या भरतीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली…