Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या फोटोवरून अंधारेंची पोस्ट व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चित्रा वाघ…
मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार, ते सरकारचे बाप नाही ; जरांगे पाटलांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी मला विश्वासात घेतले नाही. मला त्याबाबतची कल्पना दिली नसल्याचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर तुम्हाला कल्पना द्यायला…
दसरा मेळाव्यात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का : शिंदेंच्या नेत्याचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी रणनीती तसेच पक्ष बांधणी सुरू केली आहे. अनेक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात…
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा हप्ता मंगळवारी (दि.९) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये जमा करण्यात अल्याचे…
जरांगे पाटलांच्या मागणीवर मंत्री विखेंचे महत्वाचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणावर आज दि. ९ राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. मराठा आंदोलकांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली जाणार आहे, तसेच मराठा…
भविष्यात सेना भाजपमध्ये विलीन होणार ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे. तसेच एनडीए आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली…
जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा : मुंबईकर काय वाळू खाणार का?’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यादरम्यान सरकारकारकडून त्यांच्या आठपैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच हैद्राबाद…
‘या’ दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेय, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे देखील…
आता कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करा ; मराठा समाजाची मागणी !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा-कुणबी बांधवांना न्याय मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेटप्रमाणे राज्य शासनाने कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा महासंघाचे राष्ट्रीय…
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच : शिवसेना शिंदे गटाकडून चिवटेंसाठी प्रयत्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ…