ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

२४ तासांपासून गणेश विसर्जन मिरवणुक सुरु !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक शहरात भव्य मिरवणूक निघाली होती तर पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष अजूनही कायम असून, गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह गेल्या २४ तासांपासून सुरू आहे.…

हवामान विभागाचा महाराष्ट्राला पुन्हा अलर्ट : अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाचा धोका आहे.…

मुंबई उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना मुंबईत गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. ५० वर्षीय आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा आहे. तो…

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण अपघात : वाहनाने चिरडल्याने 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू तर…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाच्या उत्साह सुरु असतांना आता मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या…

दिव्य तुझे रुप : महागणतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज देशभरात सर्वत्र गणेश विसर्जनाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असून पुढच्या वर्षी लवकर…

महिला अधिकाऱ्यांवर दादांची ‘दादागिरी’ ; अखेर अजित पवारांनी मौन सोडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत…

शिंदेंच्या नेत्यांनी घेतली देशातील पहिली ‘टेस्ला मॉडेल’ कार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतीच टेस्लाची मॉडेल Y ही आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. टेस्लाच्या या मॉडेल Y ने आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि आकर्षक डिझाइनने…

मुंबई पोलिसांना मोठी धमकी : भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे…

मंत्री भुजबळांच्या विधानावरून जरांगे पाटलांचा पलटवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहोत. मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता. मात्र, छगन भुजबळ…

संजय राऊतांचा हल्लाबोल : मिस्टर पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? 

जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५ राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून झापल्यानंतर त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिला अधिकाऱ्याला अजित पवार यांनी फोनवरून तुमच्यावर अॅक्शन…
Don`t copy text!