Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात मनोज जरांगे पाटील दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पुढील दोन दिवस जरांगेंन उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी…
अजित पवार संतापले : पोलीस उपअधिक्षकांनी दादांना ओळखलेच नाही !
सोलापूर : वृत्तसंस्था
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली…
राज्यातील अनेक जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा 'अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या…
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसादात आढळल्या अळ्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसाद हा लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. मात्र, प्रसादाच्या लाडवात अळ्या आणि बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने ही धक्कादायक…
…रात्री ९ वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई खाली करा ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलनाला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली असून,…
मोठी बातमी : जरांगे पाटील जिंकले : सरकारने केल्या ‘या’ मागण्या मान्य !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या पाच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे लढा उभा केला असून आज मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकाराची उपसमितीची भेट घेतली. यानंतर अनेक बाबींवर मनोज जरांगे यांच्या…
आता मराठी भाषिकांचा त्रासही अभिमानाने सहन करेल ; मनसेने ठणकावले !
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील रहदारीचा प्रश्न मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे निर्माण झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. मुंबईकर रोज अमराठी लोकांची…
अंजली दमानियांचा सवाल : दोन्ही उपमुख्यमंत्री का बोलत नाही ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस असून, आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या भागातील सीएसएमटी परिसर आणि आझाद मैदान येथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली…
मी मुंबई सोडणार नाही : जरांगे पाटील आंदोलनावर ठाम !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या २२ वर्षांपासून लोकशाही मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून तर आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आम्ही कधीही नियमांचा भंग केलेला नाही.…
लवकरात लवकर आझाद मैदान रिकामे करा ; जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु असतांना आता त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व…