ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

अवघ्या दोन दिवसांत ‘लालबागचा राजा’ला १ कोटींवर दान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह सुरु असून प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी जात आहे. ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाच्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच…

‘ते’ आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देता येणार नाही. मराठ्यांसोबत ओबीसींवर अन्याय करणार नाही. जे सुयोग्य आणि कायद्याच्या चौकटीत बसून देण्यासारखे आहे, ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे, अशा स्पष्ट…

मोठी बातमी : फारूक शाब्दि तुम्हाला सलाम ; जरांगे पाटलांना एमआयएमचा पाठींबा !

सोलापूर : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील कालपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरु केले आहे. या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे. या आरक्षण लढाईला…

शिंदे गटाच्या आमदारावर उद्घाटनावेळी हल्ला !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात…

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात सध्या मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असतांना आता अहिल्यानगर येथील संगमनेर येथे गुरुवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी…

राज्यात भीषण अपघात : भरधाव चारचाकी विहिरीत कोसळून ५ ठार !

 जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी ते राजूर रस्त्यावर एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट)…

जगाची नजरच नाही,  तर विश्वासही भारतावर ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात भारताला…

आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरुवात केले आहे.  राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे…

सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मुंबई सोडणार नाही ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्या शिवाय मुंबई सोडणार नाही.…

गड-किल्ल्यांचा इतिहास  समजून घेण्याची गरज 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सोहळा नसून तो समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. या प्रबोधनपरंपरेला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान करत आहे, अशा शब्दांत इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी…
Don`t copy text!